1.0 KiB
1.0 KiB
पौलाने करिंथ येथील पवित्र जनांना कशासाठी स्वत:ची परीक्षा आणि प्रतीती करावयास सांगितले होते?
ते विश्वासामध्ये आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी पौलाने त्यांना स्वत:ची परीक्षा आणि प्रतीती करावयास सांगितले होते [१३:५].
पौल आणि त्याच्या सोबत्यांबद्दल करिंथ येथील पवित्र जन काय ओळखतील अशी पौलाला खात्री होती?
ते पसंतीस न उतरलेले नाहीत असे करिंथ येथील पवित्र जन ओळखतील अशी पौलाची खात्री होती [१३:६].