# करिंथकरांस दुसरे पत्र लिहिण्याच्या वेळेस पौलाने अगोदरच कितीदा करिंथ येथील पवित्र जनांची भेट घेतली होती?
करिंथकरांस दुसरे पत्र लिहिण्याच्या वेळेस पौलाने अगोदरच दोनदा त्यांची भेट घेतली होती [१३:१-२].