mr_tq/2co/13/01.md

529 B

करिंथकरांस दुसरे पत्र लिहिण्याच्या वेळेस पौलाने अगोदरच कितीदा करिंथ येथील पवित्र जनांची भेट घेतली होती?

करिंथकरांस दुसरे पत्र लिहिण्याच्या वेळेस पौलाने अगोदरच दोनदा त्यांची भेट घेतली होती [१३:१-२].