8 lines
851 B
Markdown
8 lines
851 B
Markdown
# त्याने प्रौढी मिरविली तरी ते मूढपणाचे ठरणार नाही असे पौल का म्हणतो?
|
|
|
|
पौलाने म्हटले की त्याने प्रौढी मिरविली तरी तो मूढ ठरणार नाही ह्याचे कारण तो सत्य तेच बोलेल [१२:६].
|
|
|
|
# पौलाला अहंकारापासून दूर ठेवण्यासाठी काय केले होते?
|
|
|
|
पौलाच्या शरीरांत एक कांटा ठेवण्यांत आला होता, एक सैतानाचा दूत ठोसे मारण्यासाठी ठेवण्यांत आला होता [१२:७].
|