mr_tq/2co/12/06.md

851 B

त्याने प्रौढी मिरविली तरी ते मूढपणाचे ठरणार नाही असे पौल का म्हणतो?

पौलाने म्हटले की त्याने प्रौढी मिरविली तरी तो मूढ ठरणार नाही ह्याचे कारण तो सत्य तेच बोलेल [१२:६].

पौलाला अहंकारापासून दूर ठेवण्यासाठी काय केले होते?

पौलाच्या शरीरांत एक कांटा ठेवण्यांत आला होता, एक सैतानाचा दूत ठोसे मारण्यासाठी ठेवण्यांत आला होता [१२:७].