8 lines
829 B
Markdown
8 lines
829 B
Markdown
# त्यांच्या दान देण्याची मुख्य बाब कोणती?
|
|
|
|
पौलानुसार मुख्य बाब ही आहे: "जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि जो साधाल हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील" [९:६].
|
|
|
|
# प्रत्येकाने कशाप्रकारे दिले पाहिजे?
|
|
|
|
प्रत्येकाने आपापल्या मनांत ठरविल्याप्रमाणे द्यावे; दु:खि मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये [९:७].
|