mr_tq/2co/09/06.md

829 B

त्यांच्या दान देण्याची मुख्य बाब कोणती?

पौलानुसार मुख्य बाब ही आहे: "जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि जो साधाल हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील" [९:६].

प्रत्येकाने कशाप्रकारे दिले पाहिजे?

प्रत्येकाने आपापल्या मनांत ठरविल्याप्रमाणे द्यावे; दु:खि मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये [९:७].