mr_tq/1ti/06/17.md

4 lines
424 B
Markdown

# श्रीमंतांनी अनिश्चित धनावर नाही तर देवावर आशा का ठेवावी?
श्रीमंतांनी देवावर आशा ठेवावी कारण आपण जे काही आपण उपभोगतो त्या सर्व गोष्टी त्याने आपल्याला पुरवितो.