mr_tq/1ti/06/17.md

424 B

श्रीमंतांनी अनिश्चित धनावर नाही तर देवावर आशा का ठेवावी?

श्रीमंतांनी देवावर आशा ठेवावी कारण आपण जे काही आपण उपभोगतो त्या सर्व गोष्टी त्याने आपल्याला पुरवितो.