mr_tq/1ti/06/10.md

523 B

सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ काय आहे?

पैशाप्रती प्रेम हे सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे.

ज्यांना पैशावर प्रेम आहे अशा लोकांचे काय झाले आहे?

ज्यांना पैशावर प्रेम आहे ते विश्वासापासून दूर गेले आहे.