mr_tq/1ti/06/10.md

8 lines
523 B
Markdown

# सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ काय आहे?
पैशाप्रती प्रेम हे सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे.
# ज्यांना पैशावर प्रेम आहे अशा लोकांचे काय झाले आहे?
ज्यांना पैशावर प्रेम आहे ते विश्वासापासून दूर गेले आहे.