mr_tq/1th/05/20.md

4 lines
495 B
Markdown

# पौल विश्वासणाऱ्यांना भविष्यवाण्यांबद्दल कोणते निर्देश देतो?
पौल विश्वासणाऱ्यांना भविष्यवाण्यांचा तिरस्कार करू नये, आणि जे चांगले आहे ते धरून सर्व गोष्टींची पारख करण्याची सूचना देतो.