mr_tq/1th/05/20.md

495 B

पौल विश्वासणाऱ्यांना भविष्यवाण्यांबद्दल कोणते निर्देश देतो?

पौल विश्वासणाऱ्यांना भविष्यवाण्यांचा तिरस्कार करू नये, आणि जे चांगले आहे ते धरून सर्व गोष्टींची पारख करण्याची सूचना देतो.