mr_tq/1th/05/18.md

4 lines
488 B
Markdown

# विश्वासणाऱ्यांनी प्रत्येक गोष्टीत काय केले पाहिजे असे पौल म्हणतो आणि का?
पौल म्हणतो की विश्वासणाऱ्यांनी प्रत्येक गोष्टीत आभार मानले पाहिजेत, कारण त्यांच्यासाठी ही देवाची इच्छा आहे.