mr_tq/1th/05/18.md

488 B

विश्वासणाऱ्यांनी प्रत्येक गोष्टीत काय केले पाहिजे असे पौल म्हणतो आणि का?

पौल म्हणतो की विश्वासणाऱ्यांनी प्रत्येक गोष्टीत आभार मानले पाहिजेत, कारण त्यांच्यासाठी ही देवाची इच्छा आहे.