mr_tq/1th/04/11.md

513 B

थेस्सलनीकाकरांनी ते अविश्वासू लोकांसमोर नीट चालावे आणि त्यांना कशाचीही गरज पडू नये म्हणून काय करावे?

थेस्सलनीकाकरांनी स्वस्थ राहावे, स्वतःच्या कामात लक्ष घालावे आणि आपल्या हाताने काम करावे.