# थेस्सलनीकाकरांनी ते अविश्वासू लोकांसमोर नीट चालावे आणि त्यांना कशाचीही गरज पडू नये म्हणून काय करावे?
थेस्सलनीकाकरांनी स्वस्थ राहावे, स्वतःच्या कामात लक्ष घालावे आणि आपल्या हाताने काम करावे.