mr_tq/1th/02/16.md

4 lines
550 B
Markdown

# अविश्वासू यहुद्यांनी असे काय केले जे देवाला आवडले नाही?
अविश्वासू यहुद्यांनी यहूदीयामधील मंडळीचा छळ केला, येशू आणि संदेष्ट्यांना ठार मारले, पौलाला हाकलून दिले आणि पौलाला विदेशी लोकांशी बोलण्यास मनाई केली.