mr_tq/1th/02/16.md

550 B

अविश्वासू यहुद्यांनी असे काय केले जे देवाला आवडले नाही?

अविश्वासू यहुद्यांनी यहूदीयामधील मंडळीचा छळ केला, येशू आणि संदेष्ट्यांना ठार मारले, पौलाला हाकलून दिले आणि पौलाला विदेशी लोकांशी बोलण्यास मनाई केली.