mr_tq/1pe/05/08.md

9 lines
700 B
Markdown

# सैतान कोणासारखा आहे?
तो गर्जनाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो.
# परदेशीवासीयांना,निवङलेल्यांना काय करण्याच्या सूचना दिल्या आहेत?
त्यांनी देवावर आपली सर्व चिंता टाकावी,सावधअसावे, जागे रहावे,सैतानाविरूध्द दृढरहावे आणि
विश्र्वासात खंबीर राहावे.[५:७-९]