mr_tq/1pe/05/08.md

700 B

सैतान कोणासारखा आहे?

तो गर्जनाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो.

परदेशीवासीयांना,निवङलेल्यांना काय करण्याच्या सूचना दिल्या आहेत?

त्यांनी देवावर आपली सर्व चिंता टाकावी,सावधअसावे, जागे रहावे,सैतानाविरूध्द दृढरहावे आणि विश्र्वासात खंबीर राहावे.[५:७-९]