mr_tq/1pe/01/18.md

9 lines
825 B
Markdown

# निवङलेल्यांची व परदेशीयांची कश्याने,कशी मुक्तता झाली आहे?
त्यांची मुक्तता सोने किंवा रुपे यांनी नव्हे,तर निष्कलंक व निर्दोश कोकरा असा जो ख्रिस्त,
त्याच्या मूल्यवान रक्ताने झाली [१:१८-१९]
# निवङलेले,परदेशीयवाशी हे मूर्खतेची वागणूक कोणाकङून शिकले?
ते त्यांच्या वङिलांच्यापासून मूर्खतेची वागणूक शिकले होते.[१:१८]