mr_tq/1pe/01/18.md

825 B

निवङलेल्यांची व परदेशीयांची कश्याने,कशी मुक्तता झाली आहे?

त्यांची मुक्तता सोने किंवा रुपे यांनी नव्हे,तर निष्कलंक व निर्दोश कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने झाली [१:१८-१९]

निवङलेले,परदेशीयवाशी हे मूर्खतेची वागणूक कोणाकङून शिकले?

ते त्यांच्या वङिलांच्यापासून मूर्खतेची वागणूक शिकले होते.[१:१८]