mr_tq/1pe/01/11.md

1.2 KiB

संदेष्यांना ख्रिस्ताचा आत्मा अगोदरच कश्याबद्दल सांगत आहे?

त्यने त्यांना ख्रिस्ताच्या दु:खसहनाबद्दल आणि त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या.[१:११]

प्रेषित त्यांच्या चौकशीने आणि शोध घेऊन कोणाची सेवा करणार होते?

ते निवङलेल्यांची व परदेशीयांची सेवा करणार होते.[१:१२]

प्रेषितांच्या चौकशीमुळे आणि शोधामुळे जे प्रकट झाले त्याचा परिणाम कोणाच्या इच्छेवर झाला?

उ त्याचा परिणाम जे प्रकट झाले ते देवदूतांनासुध्दा न्याहाळून पाहण्याची तीव्र इच्छा झाली.[१:१२]