mr_tq/1pe/01/11.md

12 lines
1.2 KiB
Markdown

# संदेष्यांना ख्रिस्ताचा आत्मा अगोदरच कश्याबद्दल सांगत आहे?
त्यने त्यांना ख्रिस्ताच्या दु:खसहनाबद्दल आणि त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या.[१:११]
# प्रेषित त्यांच्या चौकशीने आणि शोध घेऊन कोणाची सेवा करणार होते?
ते निवङलेल्यांची व परदेशीयांची सेवा करणार होते.[१:१२]
# प्रेषितांच्या चौकशीमुळे आणि शोधामुळे जे प्रकट झाले त्याचा परिणाम कोणाच्या इच्छेवर झाला?
उ त्याचा परिणाम जे प्रकट झाले ते देवदूतांनासुध्दा न्याहाळून पाहण्याची तीव्र इच्छा झाली.[१:१२]