mr_tq/1pe/01/08.md

13 lines
1.3 KiB
Markdown

# जरी निवङलेल्या परदेशीयांनी येशूला पाहिले नव्हते ते काय करतील?
ते त्याच्यावर प्रीती करतात आणि त्याच्यावर विश्र्वास ठेवतात,आणि शब्दात वर्णन न करता येणाऱ्या गौरवयुक्त आनंदाने उल्लासता.[१:८]
# जो कोणी त्याच्यावर विश्र्वास ठेवतो त्याच्या विश्र्वासाचा परिणाम म्हणून त्याला काय प्राप्त होत?
ते त्यांच्या जिवांचे तारण स्विकारतात.[१:९]
# प्रेषित कशाची बारकाईने चौकशी करतो आणि शोध घेतो?
संदेष्ट्यांनी परदेशीयांवर,निवङलेल्यावर, होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्या तारणाविषयी
बारकाईने शोध केला.[१:१०]