mr_tq/1pe/01/08.md

1.3 KiB

जरी निवङलेल्या परदेशीयांनी येशूला पाहिले नव्हते ते काय करतील?

ते त्याच्यावर प्रीती करतात आणि त्याच्यावर विश्र्वास ठेवतात,आणि शब्दात वर्णन न करता येणाऱ्या गौरवयुक्त आनंदाने उल्लासता.[१:८]

जो कोणी त्याच्यावर विश्र्वास ठेवतो त्याच्या विश्र्वासाचा परिणाम म्हणून त्याला काय प्राप्त होत?

ते त्यांच्या जिवांचे तारण स्विकारतात.[१:९]

प्रेषित कशाची बारकाईने चौकशी करतो आणि शोध घेतो?

संदेष्ट्यांनी परदेशीयांवर,निवङलेल्यावर, होणाऱ्या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला.[१:१०]