mr_tq/1jn/02/18.md

8 lines
516 B
Markdown

# आपल्याला ख्रिस्तविरोधका विषयी काय माहिती आहे?
तो येणार आहे हे आम्हाला ठाऊक आहे.
# ही शेवटची घटका आहे हे आपल्याला कसे कळते?
आम्हाला कळते आहे की ही शेवटली घटका आहे कारण बरेच ख्रिस्तविरोधक उठले आहेत.