mr_tq/1jn/02/18.md

516 B

आपल्याला ख्रिस्तविरोधका विषयी काय माहिती आहे?

तो येणार आहे हे आम्हाला ठाऊक आहे.

ही शेवटची घटका आहे हे आपल्याला कसे कळते?

आम्हाला कळते आहे की ही शेवटली घटका आहे कारण बरेच ख्रिस्तविरोधक उठले आहेत.