mr_tq/1jn/01/03.md

8 lines
797 B
Markdown

# योहानाने जे पाहिले आणि ऐकले होते त्याची घोषणा तो का करीत आहे?
योहानाने जे पाहिले आणि ऐकले होते ते तो घोषित करीत आहे जेणेकरून इतरांनाही त्याच्यासोबत सहभागिता करावी.
# योहानाची पूर्वीपासूनचं कोणाबरोबर सहभागिता आहे?
योहानाची पूर्वीपासूनच पिता आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त यांच्याबरोबर सहभागिता आहे.