mr_tq/1jn/01/03.md

797 B

योहानाने जे पाहिले आणि ऐकले होते त्याची घोषणा तो का करीत आहे?

योहानाने जे पाहिले आणि ऐकले होते ते तो घोषित करीत आहे जेणेकरून इतरांनाही त्याच्यासोबत सहभागिता करावी.

योहानाची पूर्वीपासूनचं कोणाबरोबर सहभागिता आहे?

योहानाची पूर्वीपासूनच पिता आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त यांच्याबरोबर सहभागिता आहे.