mr_tq/1co/16/10.md

12 lines
1.2 KiB
Markdown

# तीमथी काय करीत होता?
तो पौलासाराखेच प्रभ्चूचे कार्य करीत होता [१६:१०].
# पौलाने करिंथ येथील मंडळीस तीमथीबद्दल काय करण्याची आज्ञा दिली?
पौलाने करिंथ येथील मंडळीस सांगितले की तीमथी त्यांच्यामध्ये निर्भयपणे राहील ह्याची त्यांनी खबरदारी घ्यावी, त्याला त्यांनी तुच्छ मानू नये व त्याने पौलाकडे त्याला सुखरूपपणे पाठवावे [१६:१०-११].
# पौलाने अपुल्लोसला काय करण्याची फार विनवणी केली होती?
पौलाने त्याला करिंथ येथील पवित्र जणांची भेट घेण्यांस विनवणी केली होती [१६:१२].