mr_tq/1co/16/10.md

1.2 KiB

तीमथी काय करीत होता?

तो पौलासाराखेच प्रभ्चूचे कार्य करीत होता [१६:१०].

पौलाने करिंथ येथील मंडळीस तीमथीबद्दल काय करण्याची आज्ञा दिली?

पौलाने करिंथ येथील मंडळीस सांगितले की तीमथी त्यांच्यामध्ये निर्भयपणे राहील ह्याची त्यांनी खबरदारी घ्यावी, त्याला त्यांनी तुच्छ मानू नये व त्याने पौलाकडे त्याला सुखरूपपणे पाठवावे [१६:१०-११].

पौलाने अपुल्लोसला काय करण्याची फार विनवणी केली होती?

पौलाने त्याला करिंथ येथील पवित्र जणांची भेट घेण्यांस विनवणी केली होती [१६:१२].