8 lines
934 B
Markdown
8 lines
934 B
Markdown
# पौलाने कोणत्या कारणासाठी फिलीप्पैकरातील लोकांसाठी देवाचे आभार मानले?
|
|
|
|
पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी सह्भागीता आहे त्यासाठी तो देवाचेआभार मानतो [१:५].
|
|
|
|
# कशाच्या बाबतीत पौलाला फिलप्पैयेथील लोकांवर भरवसा होता?
|
|
|
|
ज्याने त्यांच्या ठायी चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल असा भरवसा त्याला होता [१:६].
|