mr_tq/php/01/03.md

934 B

पौलाने कोणत्या कारणासाठी फिलीप्पैकरातील लोकांसाठी देवाचे आभार मानले?

पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी सह्भागीता आहे त्यासाठी तो देवाचेआभार मानतो [१:५].

कशाच्या बाबतीत पौलाला फिलप्पैयेथील लोकांवर भरवसा होता?

ज्याने त्यांच्या ठायी चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल असा भरवसा त्याला होता [१:६].