# येशूला धरून देण्यासाठी यहूदाने जमावाला कोणते चिन्ह दिले?
येशूला धरून देण्यासाठी यहूदाने येशूचे चुंबन घेऊन येशू हाच तो व्यक्ती आहे ह्याचे जमावाला चिन्ह दिले [२६:४७-५०].