mr_tq/mat/26/47.md

445 B

येशूला धरून देण्यासाठी यहूदाने जमावाला कोणते चिन्ह दिले?

येशूला धरून देण्यासाठी यहूदाने येशूचे चुंबन घेऊन येशू हाच तो व्यक्ती आहे ह्याचे जमावाला चिन्ह दिले [२६:४७-५०].