8 lines
772 B
Markdown
8 lines
772 B
Markdown
# येशूने त्याच्या प्रार्थनेमध्ये त्याच्या पित्याजवळ कोणती विनंती केली?
|
|
|
|
होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाऊ दे अशी विनंती त्याने केली [२६:३९].
|
|
|
|
# येशूने त्याची इच्छा नव्हे तर काय होण्यासाठी प्रार्थना केली?
|
|
|
|
येशूने त्याची इच्छा नव्हे तर पित्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली [२६:३९, ४२].
|