mr_tq/mat/26/39.md

772 B

येशूने त्याच्या प्रार्थनेमध्ये त्याच्या पित्याजवळ कोणती विनंती केली?

होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाऊ दे अशी विनंती त्याने केली [२६:३९].

येशूने त्याची इच्छा नव्हे तर काय होण्यासाठी प्रार्थना केली?

येशूने त्याची इच्छा नव्हे तर पित्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली [२६:३९, ४२].