|
# प्रमुख याजकाच्या वाड्यांत मुख्य याजक आणि वडील जन काय कट रचित होते?
|
|
|
|
ते येशूला कपटाने धरून जिवे मारण्याचा कर रचित होते [२६:४].
|
|
|
|
# मुख्य याजक आणि वडीलजनाना कसली भीती होती?
|
|
|
|
त्यांनी जर येशूला सणाच्या वेळेस मारले तर लोकांमध्ये दंगा होईल अशी त्यांना भीती होती [२६:५].
|