mr_tq/mat/26/03.md

673 B

प्रमुख याजकाच्या वाड्यांत मुख्य याजक आणि वडील जन काय कट रचित होते?

ते येशूला कपटाने धरून जिवे मारण्याचा कर रचित होते [२६:४].

मुख्य याजक आणि वडीलजनाना कसली भीती होती?

त्यांनी जर येशूला सणाच्या वेळेस मारले तर लोकांमध्ये दंगा होईल अशी त्यांना भीती होती [२६:५].