12 lines
1.4 KiB
Markdown
12 lines
1.4 KiB
Markdown
# येशूने त्याबदल्यांत मुख्य याजक आणि वडिलांना कोणता प्रश्न विचारला?
|
|
|
|
येशूने त्यांना विचारले की त्यांना काय वाटते की योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गातून किंवा माणसापासून होता[२१:२५].
|
|
|
|
# प? योहानाचा बाप्तिस्मा हा स्वर्गातून होता हे उत्तर मुख्य याजक व शास्त्री लोकांनी का दिले नाही?
|
|
|
|
त्यांना हे ठाऊक होते की येशू त्यांना विचारेल की मग त्यांनी योहानावर विश्वास का ठेवला नाही [२१:२५].
|
|
|
|
# योहानाचा बाप्तिस्मा हा माणसांपासून होता हे उत्तर मुख्य याजक व शास्त्री लोकांनी का दिले नाही?
|
|
|
|
कारण लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली कारण लोक योह्नाला संदेष्टा मानीत होते [२१:२६].
|