mr_tq/mat/21/25.md

1.4 KiB

येशूने त्याबदल्यांत मुख्य याजक आणि वडिलांना कोणता प्रश्न विचारला?

येशूने त्यांना विचारले की त्यांना काय वाटते की योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गातून किंवा माणसापासून होता[२१:२५].

प? योहानाचा बाप्तिस्मा हा स्वर्गातून होता हे उत्तर मुख्य याजक व शास्त्री लोकांनी का दिले नाही?

त्यांना हे ठाऊक होते की येशू त्यांना विचारेल की मग त्यांनी योहानावर विश्वास का ठेवला नाही [२१:२५].

योहानाचा बाप्तिस्मा हा माणसांपासून होता हे उत्तर मुख्य याजक व शास्त्री लोकांनी का दिले नाही?

कारण लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली कारण लोक योह्नाला संदेष्टा मानीत होते [२१:२६].