# येशूने जेंव्हा त्या मुलीला मेलेल्यातून उठविले तेंव्हा काय झाले?
येशूने त्या मुलीला मेलेल्यातून जिवंत केले हे वर्तमान त्या सर्व देशांत पसरले [९:२६].