mr_tq/mat/09/25.md

393 B

येशूने जेंव्हा त्या मुलीला मेलेल्यातून उठविले तेंव्हा काय झाले?

येशूने त्या मुलीला मेलेल्यातून जिवंत केले हे वर्तमान त्या सर्व देशांत पसरले [९:२६].