8 lines
779 B
Markdown
8 lines
779 B
Markdown
# पक्षघाती मनुष्याचे पाप क्षमा केले गेले आणि तो रोगमुक्त झाला हे पाहून लोकांनी देवाचे गौरव का केले?
|
|
|
|
ते पाहून ते भ्याले आणि ज्या देवाने माणसाला एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले [९:८].
|
|
|
|
# येशूच्या मागे जाण्याअगोदर मत्तय काय कामधंदा करीत होता?
|
|
|
|
येशूच्या मागे जाण्याअगोदर माती जकातदार होता [९:९].
|