mr_tq/mat/09/07.md

779 B

पक्षघाती मनुष्याचे पाप क्षमा केले गेले आणि तो रोगमुक्त झाला हे पाहून लोकांनी देवाचे गौरव का केले?

ते पाहून ते भ्याले आणि ज्या देवाने माणसाला एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले [९:८].

येशूच्या मागे जाण्याअगोदर मत्तय काय कामधंदा करीत होता?

येशूच्या मागे जाण्याअगोदर माती जकातदार होता [९:९].