8 lines
980 B
Markdown
8 lines
980 B
Markdown
# मनुष्याकडून कोणत्या दोन गोष्टी नाहीत पण त्या येशुबद्द्ल साक्ष देतात?
|
|
|
|
जी कृत्ये येशूने केली, जी कार्ये सिद्ध करण्यास पित्याने त्याला दिली, साक्ष देतात की पित्याने येशूला पाठवले. आणि पिता स्वतः येशुबद्द्ल साक्ष देतो[५:३४-३७].
|
|
|
|
# कोणी कधीही पित्याची वाणी ऐकली नाही किंवा त्याचे स्वरूपही पाहिले नाही?
|
|
|
|
यहुदी पुढार्यांनी त्याची वाणी कधीही ऐकली नाही व स्वरूपही पाहिले नाही [५:३७].
|