mr_tq/jhn/05/36.md

980 B

मनुष्याकडून कोणत्या दोन गोष्टी नाहीत पण त्या येशुबद्द्ल साक्ष देतात?

जी कृत्ये येशूने केली, जी कार्ये सिद्ध करण्यास पित्याने त्याला दिली, साक्ष देतात की पित्याने येशूला पाठवले. आणि पिता स्वतः येशुबद्द्ल साक्ष देतो[५:३४-३७].

कोणी कधीही पित्याची वाणी ऐकली नाही किंवा त्याचे स्वरूपही पाहिले नाही?

यहुदी पुढार्यांनी त्याची वाणी कधीही ऐकली नाही व स्वरूपही पाहिले नाही [५:३७].