8 lines
939 B
Markdown
8 lines
939 B
Markdown
# येशूने त्या दुखणेकर्यास बरे केल्यावर त्याला मंदिरात पाहून तो त्याला काय म्हणाला?
|
||
|
||
येशू त्याला म्हणाला,’’पहा, तू बरा झाला आहेस! आतापासून पाप करू नको’ करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.’’ [५:१४].
|
||
|
||
# बरे झालेल्या माणसाने येशूने त्याला पाप करू नको असे सांगितल्यावर काय केले?
|
||
|
||
त्या माणसाने जाऊन यहुद्यांना सांगितले, ज्याने त्याला बरे केले तो येशू होता [५:१५].
|